एमएस धोनीने घेतले देवडी मंदिराचे दर्शन

आयपीएल २०२१ पूर्वी धोनीनी दिली ‘या’ मंदिराला भेट, चाहत्यांबरोबर सेल्फीही काढले, पाहा फोटो

फेब्रुवारी 28, 2021

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मागीलवर्षी निवृत्त झाला आहे. त्याने २०१४ सालामध्येच भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली....