एमएस धोनी वक्तव्य
‘व्हीलचेअरवर असलो तरी खेळणार!’ धोनीच्या वक्तव्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता
आयपीएल 2025 हा एमएस धोनीचा शेवटचा हंगाम असेल का? याबद्दल सर्व प्रकारचे अंदाज लावले जात आहेत. ‘वन लास्ट टाईम’ असा संदेश लिहिलेला टी-शर्ट घालून धोनी....
BREAKING । थालाच्या चाहत्यांचं हर्टब्रेक! ऋतुराज बनला सीएसकेचा नवा कर्णधार
एमएस धोनी याच्या जागी आयपीएल 2024 साठी चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवण्यात आले आहे. धोनी यावर्षी आयपीएलचा शेवटचा हंगाम खेळणार, असा चर्चा....
नेतृत्वाबाबत स्वतः एमएस धोनीकडून मिळाले मार्गदर्शन, रोहितसह सर्वच कर्णधारांच्या फायद्याची माहिती
एमएस धोनी भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिला आहे. धोनीची गणना जगातील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये केली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून काही वर्षांपूर्वी त्याने निवृत्ती घेतली. पण....
अखेर धोनीच्या नावावर लागलेला डाग पुसला! माजी IPS अधिकारी होणार गजाआड, मॅच फिक्सिंगशी काय होता संबंध?
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी नेहमीच चर्चेत असतो. शुक्रवारी (15 डिसेंबंर) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने धोनीच्या सन्मानार्थ मोठा निर्णय घेतला. धोनीची....
धोनीप्रेमींसाठी आनंदाची बातमी! आयपीएलआधीच थाला दिसणार ऍक्शनमध्ये? जाणून घ्या कुठे खेळणार
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी नेहमीच चर्चेत असतो. नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धोनी मैदानात उपस्थित नव्हता. धोनी विश्वचषकाच्या अंतिम सामन्याला का....
संघातील खेळाडू सर्वात महत्वाचे! प्लेऑफचे तिकिट पक्के केल्यानंतर धोनीकडून सहकाऱ्यांचे कौतुक
दिल्ली कॅपिटल्सला शनिवारी (20 मे) चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागला. सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना 223 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्लीला 146 धावांवर समाधान मानावे....
‘मरण्याआधी माझी इच्छा…’, धोनीकडून ऑटोग्राफ मिळाल्यानंतर काय म्हणाले गावसकर?
सुनिल गावसकर जगातील सर्वकालीन सर्वोत्तम क्रिकेपटूंपैकी एक आहेत. रविवारी (14 मे) गावसकरांनी चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यानंतर सर्वांचे लक्ष वेधले. आपले....
स्वतःच्या फलंदाजीविषयी प्रथमच बोलला धोनी, म्हणाला, “मी सर्वांना सांगून ठेवलेय…”
बुधवारी (दि. 10 मे) आयपीएल 2023 चा 55 वा सामना चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला गेला. चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईने दिल्लीला 27....
कॉनवे-दुबेसह ‘या’ खेळाडूंचे एमएस धोनीकडून कौतुक, आरसीबीला घरच्या मैदानावर चारली पराभवाची धूळ
चालू आयपीएल हंगामातील 24वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. उभय संघांतील या सामन्यात यजमान संघ आरसीबीला 8 धावांनी पराभव....
‘कॉलेजला गेलो नाही, पण…’, शिक्षण व्यवस्थेविषयी धोनीने स्पष्ट भूमिका
भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून एमएस धोनी याला ओळखले जाते. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने टी-20 विश्वचषक, वनडे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. क्रिकेटच्या....
















