एमपीएलचा पहिला शतकवीर अंकित बावणे
अंकित बावणे ठरला MPL चा पहिला शतकवीर, कोल्हापूर टस्कर्सचा रत्नागिरी जेट्सवर रोमहर्षक विजय
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2023) स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात कोल्हापुर टस्कर्स व रत्नागिरी जेट्स हे संघ आमने-सामने आले. रत्नागिरी संघाने विजयासाठी दिलेले....






