एमीरेट्स प्रीमियर लीग टी२०
ऐकलंत का! आयपीएलच्या मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सने ‘या’ लीगमध्ये खरेदी केलेत संघ?
अमिरात क्रिकेट बोर्डाने येत्या वर्षात संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे फ्रँचायझी क्रिकेट लीग सुरू करण्याची घोषणा केली होती. या लीगला ‘एमीरेट्स प्रीमियर लीग टी२०’ असे....






