एशियन गेम्स 2023
मोठी बातमी! एशियन गेम्समध्ये भारताला सुवर्ण पदक देण्यावर अफगाणी खेळाडूचा आक्षेप; म्हणाला…
आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये क्रिकेट खेळाचा पहिल्यांदाच समावेश झाला होता. ही स्पर्धा टी20 क्रिकेट प्रकारात खेळली गेली. पुरुष स्पर्धेचा अंतिम सामना 7 ऑक्टोबर रोजी भारत....
Asian Gamesमध्ये Gold जिंकताच भारतीय खेळाडूंनी गायलं ‘लहरा दो’ गाणं, ठुमके लावत हटके सेलिब्रेशन- Video
भारतीय क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये अभिमानास्पद कामगिरी केली. शनिवारी (दि. 07 ऑक्टोबर) ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वातील युवा भारतीय संघाने एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक....
हॅंगझूमध्ये भारतीय पथकाची ऐतिहासिक कामगिरी! तब्बल 107 पदकांसह चौथ्या स्थानी संपवले अभियान
आशियातील सर्वात मोठी विविध खेळांची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एशियन गेम्सचा शनिवारी (7 ऑक्टोबर) समारोप झाला. भारतीय पथकाने शनिवारी अखेरीस बुद्धिबळ स्पर्धा खेळली. भारताच्या महिला....
BREAKING: अभूतपूर्व गोंधळानंतरही कबड्डीचे गोल्ड भारताकडेच, इराणची झुंज अपयशी
चीनमधील हॅंगझू येथे सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत शनिवारी (7 ऑक्टोबर) स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदकांचा धडाका लावला. बॅडमिंटन, तिरंदाजी व क्रिकेटमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर....
BREAKING: क्रिकेटमध्येही यंग इंडियाने कमावले गोल्ड, ऋतुराजच्या नेतृत्वात घडला इतिहास
आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मधील टी20 क्रिकेट खेळाचा अंतिम सामना चीनच्या हॅंगझू येथील पिंगफेंग कॅम्पस क्रिकेट फील्ड मैदानात खेळला गेला. भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यानचा हा सामना पावसामुळे....
भले शाब्बास! सात्विक-चिरागने घडवला इतिहास, Asian Gamesमध्ये बॅडमिंटन खेळात भारताने पहिल्यांदाच जिंकले Gold
एशियन गेम्स 2023 स्पर्धेत भारतीय संघाने आणखी एक सुवर्णपदक नावावर केले आहे. शनिवारी (दि. 07 ऑक्टोबर) बॅडमिंटन खेळात पुरुष दुहेरी फेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या चिराग....
Asian Games Final: ऋतुराजसेनेने जिंकला टॉस, सुवर्णपदकासाठी IND vs AFG संघात महामुकाबला
तब्बल 140 कोटी भारतीयांसाठी शनिवारचा (दि. 07 ऑक्टोबर) दिवस खूपच महत्त्वाचा आहे. यामागील कारण आहे आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मधील टी20 क्रिकेट खेळाचा अंतिम सामना.....
Asian Gamesमध्ये पाकिस्तानची लईच वाईट अवस्था, कांस्य पदकाच्या सामन्यात बांगलादेशने अखेरच्या चेंडूवर लोळवलं
आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मधील टी20 क्रिकेटमधील कांस्य पदकाचा सामना शनिवारी (दि. 07 ऑक्टोबर) पार पडला. हा सामना बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान संघात चीनच्या हांगझोऊ येथे पार....
भारताने चीनमध्ये घडवला इतिहास! महिला कबड्डीने देशाला मिळवून दिले 100वे पदक, 25 गोल्ड खिशात
भारताने एशियन गेम्स 2023मध्ये आपले शानदार प्रदर्शन कायम ठेवले आहे. अशात भारतासाठी शनिवारचा (दि. 07 ऑक्टोबर) दिवस खूपच खास ठरला. भारताने महिला कबड्डी खेळात सुवर्ण....
सुवर्ण सकाळ! एशियन गेम्समध्ये भारताच्या Jyothi Vennamने तिरंदाजीत जिंकलं Gold Medal
आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये भारताने स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच 100 पदकांचा टप्पा पार केला. अशात शनिवारी (दि. 07 ऑक्टोबर) भारतीयांसाठी सुवर्ण सकाळ झाली. कांस्य पदकानंतर तिरंदाजी....
BREAKING: चक दे इंडिया! भारतीय हॉकी संघाने एशियन गेम्समध्ये केला सुवर्णपदकावर कब्जा, जपानचा उडवला धुव्वा
चीनमधील हॅंगझू येथे सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत शुक्रवारी (6 ऑक्टोबर) भारतीय पुरूष हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. हरमनप्रीत सिंग याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने अंतिम....
कबड्डीच्या मॅटवर भारतीय वाघांनी पाडला पाकचा फडशा! फायनलमध्ये धडाक्यात एंट्री
चीनमधील हॅंगझू येथे सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत शुक्रवारी (6 ऑक्टोबर) भारतीय कबड्डी संघ उपांत्य फेरीत खेळताना दिसला. सात वेळा एशियन गेम्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या....
चीनच्या भूमीत 20 वर्षीय तिलकने मोडला रोहितचा विक्रम, खेळली टी20 करिअरची सर्वोत्तम Inning
भारतीय संघाचा नव्या दमाचा युवा खेळाडू तिलक वर्मा याने शुक्रवारी (दि. 06 ऑक्टोबर) धमाल कामगिरी केली. चीनच्या हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये....
लेक असावा तर असा! वादळी अर्धशतकानंतर सेलिब्रेशन करत तिलकने दाखवला टॅटू; म्हणाला, ‘माझ्या आईसाठी…’
आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये भारतीय क्रिकेट संघाने चमकदार कामगिरी केली. शुक्रवारी (दि. 06 ऑक्टोबर) उपांत्य सामन्यात बांगलादेश संघाविरुद्ध 9 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात....
Asian Games: सेमीफायनलमध्ये ऋतुराजसेनेचा दणदणीत विजय, बांगलादेशला नमवत मिळवलं फायनलचं तिकीट
शुक्रवारी (दि. 06 ऑक्टोबर) आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 स्पर्धेतून 140 कोटी भारतीयांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. टी20 क्रिकेट स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना भारत विरुद्ध....



















