एसएनबीपी महाविद्यालय विरुद्ध टिकाराम जन्नाथ महाविद्यालय
आंतर महाविद्यालय पुणे ग्रामीण हॉकी स्पर्धेक एसएनबीपी संघाला विजेतेपद
पुणे : एसएनबीपी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने रविवारी (30 ऑक्टोबर) येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन पुणे ग्रामीण हॉकी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. अर्थात, त्यांना विजेतेपदासाठी टिकाराम जगन्नाथ....






