एससी ईस्ट बंगाल विरुद्ध नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी
आयएसएल: ईस्ट बंगालसह नॉर्थ ईस्ट युनायटेडमध्ये शेवटचे स्थान टाळण्यासाठी स्पर्धा
गोवा: स्पर्धा किंवा लीगमध्ये शेवटचा क्रमांक कुणालाही नको असतो. हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) आठव्या हंगामातील सोमवारच्या (२८ फेब्रुवारी) साखळी लढतीत शेवटचे स्थान टाळण्यासाठी एससी....






