एसीसी महिला इमर्जिंग आशिया चषक 2023
मराठमोळ्या श्रेयांकाची अभिमानास्पद कामगिरी, फक्त 2 धावा खर्चून हाँगकाँगचा अर्धा संघ पाठवला तंबूत
By Akash Jagtap
—
एसीसी महिला इमर्जिंग आशिया चषक 2023 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील एक सामना भारतीय महिला अ विरुद्ध हाँगकाँग महिला अ संघात पार पडला. या ...