ऐ दिल है मुश्किल

क्या बात है! स्वत: विराटनेच केली पत्नी अनुष्काच्या ‘त्या’ भूमिकेची प्रशंसा; पाहा काय म्हणाला

मे 21, 2021

क्रिकेट आणि बॉलिवूड हे नाते नवीन नाही. आत्तापर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूडमध्ये झळकलेल्या अभिनेत्रींशी लग्नगाठ बांधली आहे. यातील सध्या नेहमीच चर्चेत असणारी जोडी म्हणजे विराट कोहली....