ऑलिम्पिक
तिसऱ्या कटककर करंडक अखिल भारतीय आंतर क्लब वॉटर पोलो स्पर्धेत इंडियन नेव्ही, सेंट्रल रेल्वे संघांचा दुसरा विजय
पुणे, (18 फेब्रुवारी) 2026 रोजी ऑलिम्पिक स्पोर्टस असलेल्या वाॅटरपोलोला प्रोत्साहन देण्यासाठी डेक्कन जिमखान्या यांच्या तर्फे आयोजित तिसऱ्या कटककर करंडक अखिल भारतीय आंतर क्लब वॉटर पोलो....
भारतीय ऑलिम्पिक संघावर संकट येऊ शकते? लोकसभेत सादर झाला नवा क्रीडा विधेयक
आतापर्यंत भारतीय ऑलिंपिक संघटना ही भारतातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च संस्था होती. पण आता धोका निर्माण झाला आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी बुधवारी लोकसभेत....
ऑलिम्पिकमध्ये भारत-पाकिस्तान सामना होणार रद्द? नियमांवरून मोठा गदारोळ निश्चित! काय आहे संपूर्ण प्रकरण?
India vs Pakistan: क्रिकेट 128 वर्षांनंतर पुन्हा एकदा ऑलिंपिकमध्ये समाविष्ट होणार आहे. 2028 मध्ये लॉस एंजेलिसमध्ये होणारे ऑलिम्पिक जिंकणे ही मोठी गोष्ट आहेच, पण या....
खुशखबर! आयसीसीने जाहीर केलं ऑलिम्पिक 2028 मधील क्रिकेटचं पूर्ण वेळापत्रक!
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) कडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) लॉस एंजेलिस ऑलिम्पिक खेळ 2028च्या तारखा अधिकृतपणे जाहीर केल्या आहेत. ऑलिम्पिकमधील क्रिकेट स्पर्धा....
Year Ender 2024; मराठी पाऊल पडते पुढे! स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राला दुसरे पदक मिळवून दिले
पॅरिस ऑलिम्पिक 2024 भारतासाठी साधारण होती. ज्यामध्ये खेळाडूंनी एकूण 6 पदके जिंकली. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या 117 खेळाडूंनी सहभाग नोंदवले होते. ज्यामध्ये भारताच्या खात्यात एकूण 6....
पाकिस्तान सरकारनं हाॅकी दिग्गजांचा केला अपमान?
सध्या पाकिस्तानात अर्शद नदीमचा (Arshad Nadeem) गाजावाजा आहे. अर्शदनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic) भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा अर्शद पाकिस्तानचा पहिला....
मायदेशी पोहोचताच विनेश फोगट भावूक! बजरंग-साक्षीने दिली हिंमत
भारतीय महिला कुस्तीपटू पॅरिसहून भारतात परतली आहे. आज (17 ऑगस्ट) रोजी सकाळी ती दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. विमानतळावर तिचे जंगी स्वागत करण्यात आले,....
पाहा 3 क्रिकेटपटू ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी ऑलिम्पिकमध्ये घेतला भाग, स्टार खेळाडूच्या भावाचा सामवेश
क्रिकेटच्या मैदानापासून ते ऑलिम्पिकच्या व्यासपीठापर्यंत खेळाची आवड पिढ्यानपिढ्या चालू आहे. हे काही क्रिकेटपटूंच्या कुटुंबीयांनी सिद्ध केले आहे, ज्यांच्या सदस्यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.....
124 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट! 2028 मध्ये भारत जिंकणार सुवर्णपदक?
यंदाचे पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympic) नुकतेच संपले. तत्पूर्वी आता चाहत्यांचे लक्ष्य 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकवर लागले असेल. लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 मध्ये 124 वर्षांच्या दीर्घ....
पुढचे ऑलिम्पिक कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर
2024चे ऑलिम्पिक नुकतेच संपले. त्याचे आयोजन पॅरिसनं केलं होतं. पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान पार पडले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेनं सर्वाधिक 126 पदकं....
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा कसा होणार फायदा? माजी दिग्गजाने सांगितले समीकरण
चार वर्षांनंतर होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन ही खेळासाठी मोठी सकारात्मक बाब असेल, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा माजी विश्वचषक विजेता कर्णधार रिकी पान्टिंगने (Ricky Ponting)....
पॅरिस ऑलिम्पिक: टेबल टेनिसमध्ये भारताच्या हाती निराशा, उपांत्यपूर्व फेरीत दारूण पराभव
सध्या पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympic) सुरु आहे. त्यामध्ये टेबल टेनिस स्पर्धेत महिला संघाचा बुधवारी (7 ऑगस्ट) रोजी उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीकडून पराभव झाला. मनिका बत्रा, श्रीजा....
Paris Olympic: नीरज चोप्रासह , हॉकी टीम ॲक्शनमध्ये, जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचा दिवस निराशाजनक राहिला. स्पर्धेत आतापर्यंत भारताने 3 पदके जिंकली आहेत. आता आज म्हणजेच ऑलिम्पिकच्या 11व्या दिवशी (06 ऑगस्ट, मंगळवार) अनेक....
वयाच्या 37व्या वर्षी जिंकलं सुवर्णपदक..! नोव्हाक जोकोविचनं रचला इतिहास
नोव्हाक जोकोविचनं (Novak Djokovic) पॅरिस ऑलिम्पिक 2024चं सुवर्णपदक जिंकलं आहे. टेनिस एकेरीच्या अंतिम फेरीत सर्बियाच्या जोकोविचनं अत्यंत चुरशीच्या लढतीत कार्लोस अल्काराझचा पराभव केला. या विजयासह....
पॅरिस ऑलिम्पिक 2024 : पदकाचं स्वप्न भंगलं, बाॅक्सर लोव्हलिनाचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव
पॅरिस ऑलिम्पिक 2024 बाॅक्सिंगमधून भारतासाठी निराशाजनक बातमी आली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची बाॅक्सर लोव्हलिना बोर्गोहेनचा (Lovlina Borgohain) प्रवास संपला आहे. महिलांच्या 75 किलो गटाच्या उपांत्यपूर्व....




















