ऑस्ट्रेलियन ओपन सेमीफायनल
ऑस्ट्रेलियन ओपन : दुसऱ्या मानांकित राफेल नदालला पराभवाचा धक्का; त्सित्सिपास सेमीफायनलमध्ये दाखल
मेलबर्न। बुधवारी(१७ फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियन ओपन २०२१ ग्रँडस्लॅम स्पर्धेत दुसऱ्या मानांकित राफेल नदालला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. त्याला उपांत्यपूर्व फेरीत ग्रीसच्या स्टिफानोस त्सित्सिपासकडून पराभव....





