ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी कर्णधार टीम पेन

IND-vs-AUS

IND vs AUS वनडे मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच माजी कर्णधाराची अचानक निवृत्ती

सध्या ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर आहे. 4 सामन्यांची कसोटी मालिका संपल्यानंतर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला 17 मार्चपासून सुरुवात होणार आहे. ...