ऑस्ट्रेलियात आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक अर्धशतके

Photo Courtesy: Twitter/ICC

क्रिकेटविश्वातील सर्वात क्रेझी आकडेवारी, ऑस्ट्रेलियात आंतरराष्ट्रीय टी20मध्ये विराटच किंग!

ऑक्टोबर 28, 2022

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या पुरूषांच्या आठव्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup) काही संघ प्रथमच सुपर 12मध्ये खेळत आहेत. त्यातील काहींनी तर चॅम्पियन संघांनाच बाहेर काढले. यामध्ये....