ऑस्ट्रेलियामध्ये वनेडत सर्वाधिक धावा करणारे ४ भारतीय फलंदाज
वनडेत निवड न झालेल्या ‘हिटमॅन’नेच ठोकल्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा; विराट आहे ‘या’ क्रमांकावर
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात येत्या २७ नोव्हेंबरपासून वनडे मालिकेची सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ वनडे, ३ आंतरराष्ट्रीय टी२० आणि ४ कसोटी सामन्यांच्या....





