ऑस्ट्रेलिया क्रिकेट
फक्त 1 विकेट शिल्लक, विजयासाठी 9 धावा… अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाने झिम्बाब्वेकडून हिसकावला सामना
हरारे येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने झिम्बाब्वेचा अवघ्या एका विकेटने पराभव केला आणि मालिका 3-0 अशी खिशात घातली. पहिल्या दोन सामन्यांत....
पहिल्या कसोटीचा वचपा काढला! स्टार्कच्या वादळात बांगलादेशचा दोन दिवसांतच धुव्वा; मालिका बरोबरीत
ऑस्ट्रेलियाने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पराभवाचा जोरदार बदला घेतला आहे. डार्विन येथे झालेल्या पहिल्या कसोटीत बांगलादेशने नऊ गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवला होता. मात्र, रविवारी मॅके....
ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू आता पोर्तुगालचा ‘हिरो’! 217 च्या स्ट्राईक रेटने ठोकलं तुफानी शतक
ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू मोईसेस हेन्रिक्स आता पोर्तुगालसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. नुकतेच या संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने एक शानदार शतक झळकावले. त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय....
AUS vs BAN: तन्झिद हसनने ठोकलं पहिलं कसोटी शतक, ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर रचला इतिहास
भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या तयारीमध्ये व्यस्त असतानाच, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातही दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना....
मिचेल स्टार्कने रचला इतिहास; डावखुऱ्या दिनी केला वर्ल्ड रेकॉर्ड!
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी मिचेल स्टार्कने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात अवघ्या 198 धावांत सर्वबाद....
वर्ल्ड कप 2027 मध्ये 17 खेळाडूंचा फॉर्म्युला? ऑस्ट्रेलियाची ICCकडे मोठी मागणी
आयसीसी विश्वचषक 2023 च्या विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे ( ICC) अजब विनंती केली आहे. त्यांनी आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी....
डेव्हिड वॉर्नर अडचणीत! ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणात न्यायालयात मोठी कबुली
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या अडचणीत वाढ झाली आहे. यावर्षीच्या सुरुवातीला मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. हे प्रकरण....
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा 22 वर्षांच्या देशांतर्गत कारकिर्दीला रामराम, आंतरराष्ट्रीय निवृत्तीही केली जाहीर
अष्टपैलू खेळाडू मोईसेस हेन्रिक्सने ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो सिडनी सिक्सर्स आणि न्यू साऊथ वेल्स या संघांकडून खेळलेला बिग बॅश लीग आणि ऑस्ट्रेलियन देशांतर्गत....
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने सोडला देश! पोर्तुगालकडून खेळणार टी 20 वर्ल्ड कप 2028 क्वालिफायरमध्ये
ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडूने पोर्तुगालकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मोईसेस हेन्रिक ऑगस्टमध्ये होणाऱ्या आगामी आयसीसी टी २० विश्वचषक पात्रता फेरीत आपल्या जन्मदेशाचे (पोर्तुगाल) प्रतिनिधित्व करणार....
VIDEO: बांगलादेशविरुद्ध ऑस्ट्रेलियाची स्थिती 0/3, वनडेच्या इतिहासात पहिल्यांदाच कांगारूची मान शरमेने झुकली!
ऑस्ट्रेलिया पुरुष क्रिकेट संघसाठी गुरूवारचा (११ जून) दिवस लाजिरवाणा ठरला. सध्या ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या बांगलादेशने....
IND vs AUS: कोणत्या संघाने किती आयसीसी जेतेपदे जिंकली, प्रत्येक ट्रॉफीचा तपशील
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकून इतिहास रचला. या विजयासह, टीम इंडियाच्या नावावर आता एकूण आठ आयसीसी ट्रॉफी आहेत, तर....
WC28: टी20 वर्ल्डकपमध्ये बांग्लादेशची वापसी, सुपर-8 मधून बाहेर झाला असला तरी ऑस्ट्रेलिया वाचला
भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६चे सुपर-८चे संघ निश्चित झाले आहेत. या स्पर्धेत २० संघ खेळले असून त्यातील १२ संघांचा प्रवास....
ऑस्ट्रेलिया 2028च्या ऑलिंपिकमध्ये नाही खेळणार! टी20 वर्ल्डकपच्या ‘एक्झिट’चा परिणाम
ऑस्ट्रेलिया पुरूष क्रिकेट संघाची सध्याची टी२० क्रिकेटमधील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्यांनी आधी पाकिस्तानविरुद्ध टी२० मालिका गमावली आणि आता टी२० विश्वचषक २०२६च्या साखळी फेरीतूनच बाहेर....
T20 WC26: आतापर्यंत तीन संघ झालेत स्पर्धेबाहेर, भारताबरोबर दोन संघ सुपर-8 मध्ये दाखल
भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेत आतापर्यंत २७ सामने खेळले गेले आहेत. यांनतर तीन संघ स्पर्धेबाहेर झाला आहेत. त्यातील काहींचे....



















