ओडिशा एफसी विरुद्ध बेंगळुरू एफसी
आयएसएल २०२०: ओडिशाला २-१ ने पराभूत करत बेंगळुरूची आगेकूच; मिळवला सलग दुसरा विजय
गोवा। हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या हंगामात संभाव्य विजेत्या बेंगळुरू एफसीने ओडिशा एफसीवर 2-1 अशी मात करून आगेकूच केली. कर्णधार सुनील छेत्रीचा....





