कपिल देव-लेफ्टनंट कर्नल
थेट भारतीय सैन्यदलाचा भाग होऊन देशसेवा करणारे ४ भारतीय क्रिकेटर्स
भारतीय क्रिकेटपटू क्रिकेटमध्ये तर पारंगत आहेतच, याबरोबर ते अन्य क्षेत्रातही चमकताना दिसत असतात. मग ते क्षेत्र अभिनयाशी जुळलेल्या फिल्म इंडस्ट्रीपासून ते देशाच्या रक्षणाची जबाबदारी असणाऱ्या....





