करोडोंची कमाई केलेले ५ अष्टपैलू
तूफान अष्टपैलू कामगिरी करत आयपीएलमधून करोडपती झालेले ५ क्रिकेटर
इंडियन प्रीमीयर लीगमध्ये आत्तापर्यंत अनेक खेळाडूंना कोट्यावधी रुपये मिळाले आहेत. आयपीएल ही स्पर्धा तशी खेळ व मनोरंजनाचे अतिशय उच्च दर्जाचे मिश्रण. त्यामुळे क्रिकेटर खेळाबरोबरच येथे कमाईलाही....





