कर्णधार व प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड पराभूत
सोळा वर्षात काहीही बदलले नाही! तेव्हा आणि आताही द्रविड अपयशी; वाचा सविस्तर
भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौ-यावर (India Tour Of South Africa) आहे. दौऱ्याच्या सुरुवातीला झालेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला २-१ असा पराभव....






