कर्णधार शुबमन गिल

“IPL ट्रॉफीपेक्षा कसोटी मालिका जिंकणे…” इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय कर्णधाराचे मोठे वक्तव्य!

Indian Test Captain Shubman Gill: उद्यापासून (20 जून) भारत-इंग्लंड संघातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताचा युवा संघ 5 ...

Kapil-Dev

अनुभव नव्हे, आत्मविश्वास महत्त्वाचा…, गिलच्या नेतृत्वावर कपिल देवा यांचा ठाम विश्वास

इंग्लंडविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेने भारतीय क्रिकेटचा एक नवा युग सुरू होणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर. अश्विन यांच्यानंतर आता शुबमन गिलचा ...

IND vs ENG: शुबमन गिलच्या नेतृत्वात अशी असेल पहिल्या टेस्टसाठी टीम इंडिया!

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची कमान युवा शुबमन गिलकडे आहे. संघाचा उपकर्णधार रिषभ पंत आहे. कसोटी संघात आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा ...

विराट-रोहितनंतरही भारतीय संघाचा दबदबा कायम! कसोटी मालिकेपूर्वीच घाबरला इंग्लंडचा ‘हा’ खेळाडू?

Joe Root On Team India: भारतीय क्रिकेट संघाने गेल्या 18 वर्षांपासून इंग्लंडमध्ये कोणतीही कसोटी मालिका जिंकलेली नाही. आता भारतीय संघ शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली एका ...

IND vs ENG: इंग्लंड मालिकेपूर्वी कर्णधार शुबमन गिलचा मास्टरप्लॅन! म्हणाला…

Shubman Gill Statement: भारत आणि इंग्लंड दोन्ही संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरू होईल. यावेळी भारतीय संघाची धुरा शुबमन गिलच्या हाती आहे. ...

IND vs ENG: प्रशिक्षकाने संघाला दिला इंग्लंडमध्ये जिंकण्याचा कानमंत्र! म्हणाला…

Morne Morkel Statement: भारत-इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. ज्याची सुरुवात 20 जूनपासून होईल. त्यासाठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. ...

IND vs ENG: जडेजा, बुमराह, पंत की गिल… इंग्लंड दौऱ्यात सर्वाधिक अनुभवी खेळाडू कोण?

भारताचा इंग्लंड दौरा 20 जूनपासून सुरू होत आहे. या दौऱ्यात टीम इंडियाला 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने ...

IND vs ENG: कसोटी सामन्यांची सुरुवात नेमकी किती वाजता होणार? जाणून एका क्लिकवर

भारतीय संघाने आता इंग्लंड मालिकेची तयारी सुरू केली आहे. पाच सामन्यांच्या मालिकेचे वेळापत्रक खूप आधी जाहीर झाले होते, परंतु आता बीसीसीआयने संघाची घोषणा देखील ...

‘गिल-पंत’ युगाची सुरुवात! इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया जाहीर!!

भारतीय क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर बीसीसीआयने आज इंग्लंड दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा केली असून, शुबमन गिलकडे कर्णधारपद सोपवण्यात आले ...

Shubman Gill

‘गिलचे कर्णधारपद अपेक्षेनुसार…’, गुजरातच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटूने शुबमनला सुनावले

आयपीएल 2025 मधील लीग टप्प्यातील पाचव्या सामन्यात, गुजरात टायटन्ससमोर पंजाब किंग्जचे आव्हान होते. पंजाबने हा सामना 11 धावांनी जिंकून 18व्या हंगामाची सुरुवात विजयाने केली ...

amit mishra, shubman gill

अमित मिश्राचा कॅप्टन्सीवरुन शुबमन गिलवर हल्लाबोल; म्हणाला, “त्याला नेतृत्व कसं करावं हेसुद्धा माहित नाही…”

Amit Mishra on Shubman Gill Captaincy: भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू अमित मिश्रा (Amit Mishra) याने नुकत्याच एका मुलाखतीत भारतीय खेळाडूंबाबत मोठी विधाने केली ...

या आयपीएल खेळाडूंची लागली लाॅटरी, झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात समावेश

आगामी झिम्बाब्वे दाैऱ्यासाठी बीसीसीआय कडून संघात पहिल्या दोन टी20 सामन्यांसाठी बदल करणायत आले आहे. टी20 विश्वचषक संघात शामील असलेल्या सॅमसन, दुबे आणि जयस्वाल यांच्या ...

GT beat RR

राजस्थानचा विजयरथ रोखण्यात गुजरातला यश, रोमहर्षक सामन्यात शेवटच्या चेंडूवर मारली बाजी, गिल-तेवतिया-रशीद विजयाचे हिरो!

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2024 स्पर्धेतील 24वा सामना काल (दि. 10 एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झाला. अत्यंत अटितटीच्या झालेल्या या ...

Hardik-Pandya

दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी! पंड्या नसला तरीही गुजरात खेळणार IPL 2024ची फायनल, म्हणाला, ‘फसवलं…’

इंडियन प्रीमिअर लीग 2024 स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी आयपीएल फ्रँचायझींमध्ये मोठे ट्रेड झाले. त्यापैकी एक म्हणजे, गुजरात टायटन्सचा नियमित कर्णधार हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात ...

AB-De-Villiers-And-Shubman-Gill

‘आता परिणाम भोगा…’, 24 वर्षीय गिलच्या हाती कर्णधारपदाची सूत्रे देताच डिविलियर्सची गुजरातला चेतावणी

AB de Villiers Statement on Shubman Gill: आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी गुजरात टायटन्स संघाने मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी आपला युवा प्रतिभावान खेळाडू शुबमन गिल ...