कसोटीत रवींद्र जडेजाचे 300 विकेट्स पूर्ण

IND vs BAN: रवींद्र जडेजाची ऐतिहासिक कामगिरी; कानपूर कसोटीत विक्रमांची मालिका…

—
सप्टेंबर 30, 2024

भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामना अनेक कारणासाठी आठवणीत ठेवला जाऊ शकतो. कारण सामन्यामध्ये असे अनेक किस्से, घटना किंवा विक्रम घडले आहेत. जे क्रिकेट....