कसोटीत शतकांची हॅटट्रिक करणारे एकमेव खेळाडू
क्रिकेटमधील त्या विक्रमाला ३५ वर्ष झाली, आजही आहे त्याच भारतीय खेळाडूच्या नावावर
क्रिकेटच्या मैदानावर अनेक मोठ-मोठे विक्रम नव्याने बनत असतात आणि काही काळाने ते मोडतही असतात. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अनेक क्रिकेटपटूंनी अफलातून कामगिरी करत मोठ-मोठ्या विक्रमांची नोंद....




