कसोटी सामन्यांची मालिका

पंतचे संघात जोरदार स्वागत तर केले, पण ‘ते’ ट्विट केल्याने रवी शास्त्री होतायेत जोरदार ट्रोल

—
जुलै 24, 2021

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघात पाच सामन्यांची कसोटी मालिका 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आली आहे.....