काऊंटी क्रिकेट
VIDEO। वॉशिंग्टनचा ‘सुंदर’ बॉल, फलंदाजाचा विषय सॉल्व्ह!
वॉशिंग्टन सुंदर दुखापतीतून सावरत आहे. फॉर्म परत मिळवण्यासाठी तो सध्या इंग्लंडमधील काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळत आहे. लँकेशायरकडून खेळताना त्याने केंटविरुद्ध दुसऱ्या डावात ३ बळी घेतले. यादरम्यान....
भारताचा आणखी एक गोलंदाज काऊंटी क्रिकेटमध्ये घालतोय धुमाकूळ!
नुकताच इंग्लंडचा दौरा संपवून टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत दोन हात करत आहे. पण, इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियासोबत असलेले काही खेळाडू तिथेच थांबले....
पुजाराने केलंय असं काही जे कुणालाच जमलं नाही! बनलाय अशी कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू
काऊंटी क्रिकेटमध्ये भारताचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराची बॅट जोरदार धावत आहे. १९ जुलैपासून ३८व्या सामन्यात मिडलसेक्सविरुद्ध शानदार फलंदाजी करताना त्याने आणखी एक द्विशतक झळकावले आहे.....
पुजारा अन् वॉशिंग्टननंतर आणखी एका भारतीयाची काऊंटी क्रिकेटमध्ये ‘सुंदर’ कामगिरी, पदार्पणात घेतले ५ बळी
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काऊंटी क्रिकेट हंगामात भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी कायम आहे. काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी आणि ससेक्ससाठी धावा करण्यासाठी इंग्लंडला पोहोचणारा चेतेश्वर पुजारा हा पहिला....
पुजारा अन् सुंदरने गाजवलंय काऊंटी क्रिकेट, पहिल्याच सामन्यात केली विशेष कामगिरी
टीम इंडियाचा ‘नवीन भिंत’ चेतेश्वर पुजारा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कौंटी क्रिकेटमध्ये कर्णधार बनताच त्याने शानदार शतक झळकावले आहे. चालू मोसमात ससेक्ससाठी सात सामन्यांमधले पुजाराचे....
पुजाराने रचला इतिहास! इंग्रजांच्या भूमीवरच करतोय काउंटी संघाचे नेतृत्व
भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा हे इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमधील एक प्रसिद्ध नाव आहे. या स्पर्धेत खेळताना त्याने अलीकडच्या काळात उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. पुजारा काउंटी....
आता ‘पंड्या पॉवर’ काऊंटी क्रिकेटमध्येही गाजणार! ‘हे’ दोन भारतीयही होणार सहभागी
सध्या भारत आगामी टी२० विश्वचषकाची तयारी करण्यात व्यस्त आहे. अशा परिस्थितीत अनेक खेळाडू आपल्याला भारतीय संघात स्थान मिळावे यासाठी जोर लावताना दिसत आहेत. यासाठी खेळाडू....
पोराची बातच न्यारी! थेट चालू सामन्यातच स्कूटर घेऊन घुसला मैदानात, पाहायला मिळाला विचित्र नजारा
जगभरात क्रिकेटचे असंख्य चाहते आहेत. या चाहत्यांना क्रिकेट सामने पाहण्याची चांगलीच उत्सुकता असते. त्यामुळे कधी-कधी उत्साहाच्या भरात चाहते असे काही करतात, ज्याने सर्वजण हैराण झाल्याशिवाय....
चालु सामन्यात गोलंदाजाने घेतली फलंदाजाची फिरकी, चाहत्यांना हसू आवरनेही झाले कठीण
क्रिकेट खेळाला मोठी इतिहास आहे. आधी कसोटी, मग वनडे व आता टी२० क्रिकेटपर्यंत हा प्रकार पोहचला आहे. काही देशांत तर १० षटकांची किंवा १०० चेंडूंचीही....
पीटरसनने सांगितले ‘या’ कारणांमुळे सप्टेंबरमध्ये इंग्लंडला व्हावे उर्वरित आयपीएल २०२१ हंगामाचे आयोजन
भारत सध्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेच्या संकटात इंडियन प्रीमीयर लीगचा १४ वा हंगामही सापडला आहे. आयपीएलचा १४ वा हंगाम सुरु असतानाच कोरोना व्हायरसचा अचानक संघांच्या....
भारताबाहेर होणार आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांचे आयोजन? इंग्लंडनंतर आता ‘या’ देशानेही दिली ऑफर
भारत सध्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेच्या संकटाचा सामना करत आहे. या संकटात इंडियन प्रीमीयर लीगचा १४ वा हंगामही सापडला आहे. आयपीएलचा १४ वा हंगाम सुरु....
आयपीएलच्या उर्वरित १४ व्या हंगामाचे आयोजन होणार इंग्लंडमध्ये? पाहा काय आहे प्रकरण
इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम मंगळवारी (४ मे) स्थगित करण्यात आला. स्पर्धा सुरु असतानाच कोरोना व्हायरसचा अचानक संघांच्या बायोबबलमध्ये प्रवेश झाला. त्यामुळे ही स्पर्धा २९....
अरर! हनुमा विहारी काऊंटी पदार्पणात क्षेत्ररक्षणात चमकल्यानंतर फलंदाजीत मात्र फ्लॉप; ‘इतके’ चेंडू खेळून झाला शुन्यावर बाद
इंग्लंड देशात काऊंटी क्रिकेटचे सामने खेळले जात आहेत. यंदा या स्पर्धेत भारताचा हनुमा विहारी हा अष्टपैलू क्रिकेटपटूही खेळत आहे. तो वार्विकशायर संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.....
‘या’ भारतीय खेळाडूला ‘स्टीव्ह’ नावाने हाक मारायचे यॉर्कशायरचे खेळाडू; वर्णद्वेष प्रकरणात नवा खुलासा
अनेक माजी खेळाडूंनी केलेल्या आरोपांनंतर यॉर्कशायर काऊंटीचे वर्णद्वेष प्रकरण आता गंभीर वळण घेत आहे. याच प्रकरणात आता एक नवा खुलासा झाला आहे. यॉर्कशायर काऊंटीच्या माजी....
१९ व्या वर्षी काऊंटी क्रिकेट खेळल्याने झाला हा फायदा, सचिन तेंडुलकरने केला खूलासा
भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरने १९ वर्षांचा आसताना इंग्लंडच्या काऊंटी क्लब यॉर्कशायरकडून खेळतानाच्या आठवणींना उजाळा दिला आहेे. त्याने इंस्टाग्राम अकाऊंटवरून २ फोटो शेअर....
















