कागिसो रबाडा कामगिरी
आयपीएलमध्ये लसिथ मलिंगावरही भारी पडला कागिसो रबाडा; नावावर केला ‘हा’ मोठा विक्रम
आयपीएलच्या मैदानात शुक्रवारी (२९ एप्रिली) लखनऊ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जला पराभूत केले. या विजयानंतर लखनऊने गुणतालिकेत सनरायझर्स हैदराबादला पछाडले आणि तिसरा क्रमांक पटकावला. पंजाब किंग्जला....






