कार
लॉकडाऊनमध्ये पैशांची कमतरता, भारतीय दिग्गज खेळाडू विकणार बीएमडब्लू कार
By Akash Jagtap
—
कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे अनेकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यात भारताची स्टार धावपटू द्यूती चंदचाही समावेश आहे. तिलाही पुढिलवर्षी होणाऱ्या टोकियो ...