किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स

‘जे काही झाले, ते पचवणे खूप कठीण,’ प्लेऑफमधून बाहेर पडल्यानंतर खेळाडू झाला भावुक

नोव्हेंबर 2, 2020

अबु धाबी येथे रविवारी (१ नोव्हेंबर) झालेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब संघ चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून ९ विकेट्सने पराभूत झाला. त्यामुळे पंजाब संघ आयपीएल २०२०च्या....

‘तू आताही बॉसच..’, जोफ्रा आर्चरचा मोठेपणा; गेलचा त्रिफळा उडवूनही केलं मन जिंकणार कृत्य

ऑक्टोबर 31, 2020

क्रिकेटमध्ये फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात चढाओढ पाहायला मिळणे साधारण आहे. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) अबु धाबीच्या मैदानावर किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झालेल्या आयपीएल....

युनिव्हर्स बॉसचा रुद्रावतार! ९९ धावांवर बाद झाल्यानंतर गेलने पुढे काय केले पाहाच

ऑक्टोबर 30, 2020

अबु धाबी येथे शुक्रवारी (३० ऑक्टोबर) आयपीएल २०२० चा ५० वा सामना किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघाता झाला. या सामन्यात युविव्हर्सल बॉस ख्रिस....

अबब!! ‘युनिव्हर्सल बॉस’ ख्रिस गेलचा ‘भीमपराक्रम’, टी२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

ऑक्टोबर 30, 2020

अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर शुक्रवारी (३० ऑक्टोबर) आयपीएलच्या १३व्या हंगामातील ५०वा सामना झाला. राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघात झालेल्या या सामन्यात काट्याची....

हेल्मेटवर चेंडू लागल्याने विजय शंकर मैदानावरच कोसळला अन् चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकला

ऑक्टोबर 25, 2020

किंग्स इलेव्हन पंजाब संघाने शनिवारी (२४ ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध १२ धावांनी विजय मिळवला. हा पंजाबचा या हंगामातील पाचवा विजय होता. असे असले तरी....

Video: अफलातून! पंजाबच्या धुरंदराने चपळाई दाखवत ‘दबंग’ पांडेला धाडलं तंबूत

ऑक्टोबर 24, 2020

आयपीएल २०२० चा ४३ वा सामना शनिवारी (२४ ऑक्टोबर) किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. हा सामना पंजाब संघाने १२ धावांनी जिंकला. मागील....

IPL2020 : सामन्याअगोदर वडिलांचे निधन, डोंगराएवढे दुःख पचवून ‘तो’ उतरला सलामीला

ऑक्टोबर 24, 2020

किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा धडाकेबाज फलंदाज मनदीप सिंगचे वडील हरदेव सिंग यांचे गुरूवारी (२२ ऑक्टोबर) निधन झाले होते. असे असूनही मनदीप भारतात न परतता शनिवारी....

शतक ठोकले पण इतिहास रचलाय हे माहिती नव्हतं, सामन्यानंतर धवनचे अचंबित करणारं वक्तव्य

ऑक्टोबर 21, 2020

भारतीय संघाचा धुरंदर सलामी फलंदाज शिखर धवन आयपीएलच्या १३ व्या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो आयपीएल इतिहासात सलग दोन शतके ठोकणारा पहिलाच खेळाडू बनला आहे.....

पंजाबची दिल्लीला ५ विकेट्सने नमवत विजयाची हॅट्रिक; पाँइंट्सटेबलमध्येही घेतली भरारी

ऑक्टोबर 21, 2020

मंगळवारी (२० ऑक्टोबर) किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात आयपीएल २०२०चा ३८वा सामना झाला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडिमय, दुबई येथे झालेल्या या सामन्यात पंजाबने ५....

सगळे परवडले पण ‘हा’ नको! अश्विनच्या फिरकीपुढे ‘युनिव्हर्सल बाॅस’चा थरथराट!

ऑक्टोबर 20, 2020

जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाब संघाला चढ-उतारांचा सामना करावा लागला आहे. मात्र गेल्या २ सामन्यांपासून स्टार फलंदाज ख्रिस गेलने संघात आगमन....

मोठ्ठा गेम झाला यार! पूरनमुळे धाव चोरण्याचा सावळा गोंधळ अन् मयंक थेट तंबूत दाखल

ऑक्टोबर 20, 2020

आयपीएल २०२० चा ३८ वा सामना मंगळवारी (२० ऑक्टोबर) किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकत दिल्लीने फलंदाजीचा निर्णय घेतला....

मुंबई वि. पंजाब या ऐतिहासिक सामन्यातील खरा हिरो ‘हा’ एकच; जाणून घ्या कामगिरी

ऑक्टोबर 19, 2020

इंडियन प्रीमियर लीगचा तेरावा हंगाम जस-जसा प्ले ऑफच्या दिशेने जात आहे, तस-तशी सामन्यांची रोमांचकता वाढत आहे. रविवारी (१८ ऑक्टोबर) किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स....

व्हिडिओ: मयंक अगरवालच्या जबरा फिल्डिंगने अडवला जबरदस्त सिक्सर, नाहीतर… 

ऑक्टोबर 19, 2020

दुबईच्या मैदानावर रविवारी (१९ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात झालेला सामना ऐतिहासिक ठरला. प्ले ऑफच्या शर्यतीत पिछाडीवर असलेल्या पंजाबने या सामन्यात जबरदस्त....

पंजाबचा कमनशीबी शिलेदार! संघ मागे पण फलंदाजीच्या ‘मोठ्या’ विक्रमात राहुल सर्वांच्या पुढे

ऑक्टोबर 19, 2020

जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुल जोरदार फॉर्ममध्ये आहे. रविवारी (१८ ऑक्टोबर) दुबईच्या मैदानावर मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने....

ड्रामा डबल सुपर ओव्हरचा! मुंबईला धूळ चारत पंजाबने फडकावली विजयी पताका

ऑक्टोबर 19, 2020

रविवारी (१८ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये झालेल्या आयपीएल २०२०च्या ३६ व्या सामन्यात काट्याची टक्कर पाहायला मिळाली. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे झालेला....

Next