कुलदीप यादव फिटनेस

Kuldeep Yadav Yuzvendra Chahal

भारतीय संघासाठी आनंदाची बातमी! तीन महिन्यानंतर मैदानावर परतला स्टार खेळाडू

जानेवारी 16, 2025

भारतीय संघाचा स्टार फिरकी गोलंदाज कुलदीप यादवनं बुधवारी सोशल मीडियावर गोलंदाजीच्या सरावाचा एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तो लाल चेंडूनं सराव करताना दिसत आहे. कुलदीप....