कुलदीप यादव बाबत विराट कोहली म्हणाला

कुलदीप यादवला दुर्लक्षित का केलं जात? कॅप्टन कोहलीने दिले उत्तर

मार्च 4, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना आजपासून (०४ मार्च) नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार असून हा सामना भारतीय संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा....