कृणाल पंड्याने वडिलांचा व्हिडिओ शेअर केला
वडिलांच्या वाढदिवशी आठवण काढत कृणाल पंड्या भावूक, व्हिडिओ शेअर करत म्हणाला…
क्रिकेटमध्ये भावंडांच्या अशा अनेक जोड्या आहेत, ज्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यापैकीच एक म्हणजे हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या ही जोडी होय. हार्दिक आणि....






