कृणाल पंड्या

आयपीएलमध्ये घडणार इतिहास! पंड्या ब्रदर्स करणार आपापल्या संघाचे नेतृत्व

—
मे 7, 2023

आयपीएल 2023 मध्ये रविवारी (7 मे) पहिला सामना गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या गुजरात टायटन्स आणि तिसऱ्या क्रमांकावरील लखनऊ सुपरजायंट्स यांच्या दरम्यान होणार आहे. हा सामना....

Krunal-Pandya

राहुलने वाढवलं BCCIचं टेन्शन! दुखापतीवर आली मोठी अपडेट, कृणाल पंड्या करणार लखनऊचे नेतृत्व

—
मे 3, 2023

लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुल याच्या दुखापतीविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध राहुलच्या खेळण्यावर जो सस्पेन्स होता, तो आता संपला....

KL Rahul Injury

राहुलच्या दुखापतीवर संघ व्यवस्थापन कसा काढणार मार्ग? आरसीबीकडून हरल्यानंतर कृणाल पंड्याने दिली माहिती

—
मे 2, 2023

सोमवारी (1 मे) इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील रोमांचक सामना चाहत्यांना अनुभवता आला. आरसीबीने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना....

Krunal-Pandya

धक्कादायक! कृणाल पंड्याचे लाईव्ह सामन्यात अश्लील कृत्य, अंपायरच्या प्रायव्हेट पार्टला…

—
एप्रिल 8, 2023

शुक्रवारी (दि. 7 एप्रिल) लखनऊच्या इकाना क्रिकेट स्टेडिअमवर लखनऊ सुपर जायंट्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघात आयपीएल 2023चा 10वा सामना पार पडला. हा सामना लखनऊने 5....

Masaba-Gupta-And-Pandya-Brothers

हार्दिक अन् कृणालने घरात खेळले क्रिकेट, व्हिडिओ पाहून विवियन रिचर्ड्स यांची मुलगी म्हणाली, ‘मला तर…’

—
मार्च 10, 2023

सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चौथा आणि अखेरचा कसोटी सामना खेळला जात आहे. दुसरीकडे, काही भारतीय खेळाडू सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. त्यामध्ये भारतीय संघाचा अष्टपैलू....

hardik pandya Krunal pandya Amit Shah

अमित शहांना भेटला हार्दिक पंड्या आणि भाऊ कृणाल, सोशल मीडियावर फोटो चर्चेत

—
डिसेंबर 31, 2022

हार्दिक पंड्या सध्या भारतीय क्रिकेट संघातील सर्वात महत्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. मागच्या काही महिन्यांमध्ये हार्दिकचा फॉर्म जबरदस्त राहिला असून बीसीसीआयने याची देखल देखील घेतली आहे.....

Yuvraj-Singh

असे 5 खेळाडू, ज्यांच्या घरी झाले चिमुकल्या पावलांचे आगमन; यादीतील 4 खेळाडू भारतीय

—
डिसेंबर 30, 2022

क्रिकेटपटू जितके त्यांच्या क्रिकेट, विक्रम, मैदानातील मजा-मस्ती, वाद यांमुळे चर्चेत असतात, तेवढीच चर्चा त्यांची वैयक्तिक आयुष्याचीही रंगल्याचे पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूसाठी त्याच्या व्यावसायिक आयुष्याप्रमाणेच वैयक्तिक....

बड्डे स्पेशल: …आणि हार्दिक पंड्याने सचिनची भविष्यवाणी खरी करुन दाखवली

—
ऑक्टोबर 11, 2022

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आज (11 ऑक्टोबर) त्याचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. भारताच्या संघात मर्यादित क्रिकेटमध्ये 2016 पासून नियमित सदस्य बनलेल्या हार्दिकने....

krunal baby

पंड्या फॅमिलीत आला‌ नवा चिमुकला! कृणाल बनला‌ बापमाणूस

—
जुलै 24, 2022

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या याने सोशल मीडियावरून नुकतीच एक गोड बातमी दिली. आपण पिता झाल्याचे त्याने एका ट्विटद्वारे सार्वजनिक केले. त्याची पत्नी....

Dinesh-Karthik-Hardik-Pandya-Krunal-Pandya

हार्दिकने ३ वर्षांनंतर भावाच्या अपमानाचा बदला घेतला? कार्तिकने दिलेली कृणालला अपमानास्पद वागणूक

—
जून 10, 2022

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या ५ टी२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेठली स्टेडियम येथे खेळवण्यात आला. या सामन्यांत....

Hardik And Krunal

‘लोकांनी तूला संपल्यात जमा केले होते, पण तू…’, आयपीएल जिंकल्यानंतर हार्दिकचं भाऊ कृणालकडून कौतुक

—
जून 1, 2022

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२चा हंगामाचा विजेता गुजरात टायटन्स ठरला. त्यांनी यावर्षीच आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. पहिल्या हंगामातच विजेतेपद जिंकण्याचा इतिहास निर्माण केल्याने संघावर चारही....

Rajat-Patidar

रजत पाटीदारला कृणालच्या ‘त्या’ षटकातच आला शतक करण्याचा कॉन्फिडन्स, वाचा त्याची प्रतिक्रिया

—
मे 26, 2022

लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध झालेल्या आयपीएल २०२२च्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (आरसीबी) १४ धावांनी विजय मिळवला. यासब आरसीबीने त्यांचे क्वालिफायर २ चे तिकीट पक्के केले आहे.....

Deepak-Hooda-And-Krunal-Pandya

आयपीएलनंतर आता दीपक हुडा-कृणाल पंड्या डोमेस्टिक क्रिकेटही खेळणार एकत्र?

—
मे 24, 2022

इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगाम सुरू झाल्यापासून दीपक हुडा आणि कृणाल पंड्या यांच्याबद्दल चर्चा होत होत्या. हे दोघेही हा हंगाम लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळताना....

Riyan-Parag-Jos-Buttler

जबराट! बटलर-परागने मिळून बाऊंड्रीजवळ अफलातून कॅच घेत कृणालला धाडले माघारी, पाहा Video

—
मे 16, 2022

मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात (IPL 2022) ६३ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. हा सामना राजस्थानने २४ धावांनी....

Krunal-Pandya

कृणाल पंड्याची मागील ७ महिन्यांतील मेहनत आली फळाला, दमदार गोलंदाजीचे श्रेय दिले ‘या’ व्यक्तीला

—
एप्रिल 30, 2022

पंजाब किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात झालेल्या आयपीएल २०२२मधील ४२व्या सामन्यात अष्टपैलू कृणाल पंड्या याने धमाकेदार प्रदर्शन केले. त्याला फलंदाजीत विशेष प्रदर्शन करता आले नाही.....

Previous Next