कृष्णा हॉस्पिल

मल्ल निलेश कणदूरकरची मृत्यूशी झुंज अपयशी, कुस्ती खेळताना झाला होता जखमी

एप्रिल 6, 2018

कोल्हापूर । कुस्तापटू निलेश कणदूरकर याची मृत्यूशी झुंज आज पहाटे अपयशी ठरली. कराडच्या कृष्णा हॉस्पिलमध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला. पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी गावचा उदयोन्मुख मल्ल....