कॅमेरून व्हाईट
ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने केला क्रिकेटला अलविदा
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व माजी कर्णधार कॅमेरून व्हाईट याने शुक्रवारी रात्री उशिरा, सिडनी येथे आपण सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत होत असल्याची घोषणा केली. व्हाईटने ऑस्ट्रेलियासाठी १४२....





