कॅरोलिना प्लिस्कोवा

विम्बल्डन २०२१: ऍश्ले बार्टीने जिंकले कारकिर्दीतील दुसरे ग्रँडस्लॅम, ऑस्ट्रेलियाची ४१ वर्षांची प्रतिक्षा संपुष्टात

लंडन। शनिवारी ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले बार्टीने विम्बल्डन २०२१ चे विजेतेपद जिंकले. हे तिचे कारकिर्दीतील दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले आहे. अव्वल मानांकित बार्टीने अंतिम सामन्यात आठव्या ...