केएल राहुलने झेल सोडला
Video: खुद्द कर्णधारानेच केली निराशा! राहुलने झेल सोडताच जल्लोष करत असलेल्या गंभीरने धरलं डोक
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध झालेला आयपीएल २०२२चा एलिमिनेटर सामना लखनऊ सुपरजायंट्सने १४ धावांनी गमावला. लखनऊ संघाच्या या पराभवासाठी त्यांचे गचाळ क्षेत्ररक्षण जबाबदार ठरले. लखनऊ संघाने बेंगलोरच्या....






