केएल राहुलला चाहत्यांनी केले ट्रोल
अरे त्याच्यापेक्षा बॉलर बरे, धावा तरी करतील! केएल राहुल चाहत्यांकडून ट्रोल
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात दुसरा कसोटी सामना ढाकाच्या शेर ए बांगला स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याचा शुक्रवार (23 डिसेंबर) दुसरा दिवस. पहिल्याच सत्रात....






