केएल राहुलविषयी विक्रम राठोड यांचे वक्तव्य
फ्लॉप होऊनही राहुलला फलंदाजी प्रशिक्षकाचा भक्कम पाठिंबा का? म्हणाले, ‘केएलसाठी प्रामाणिकपणे सांगतो…’
मागील काही काळापासून भारतीय संघातील काही खेळाडू खराब फॉर्मचा सामना करत आहेत. त्यामध्ये कसोटी संघाचा उपकर्णधार केएल राहुल याच्या नावाचाही समावेश आहे. राहुल मागील काही....






