केएल राहुल पहिल्यांदाच यष्टीरक्षण
KL Rahulचा विकेटकीपिंग डेब्यू, पण पार्थिव पटेलने लुटली मैफील, चाहत्याने ट्रोल करताच म्हणाला, ‘ड्रॉप होतो…’
By Akash Jagtap
—
Parthiv Patel Tweet: सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क मैदानावर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत भिडण्यासाठी सज्ज झाला आहे. 26 डिसेंबरपासून उभय संघातील पहिल्या कसोटीला सुरुवात ...