केकेआर कर्णधार आयपीएल 2025
अजिंक्य रहाणे होणार केकेआरचा पुढील कर्णधार? आयपीएल 2025 पूर्वी मोठं अपडेट जाणून घ्या
आयपीएल 2025 मध्ये अनेक संघांच्या कर्णधारांमध्ये मोठे बदल होणार आहेत. यासाठीचं चित्र आता हळूहळू स्पष्ट होत आहे. एका रिपोर्टनुसार, गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) पुढील....






