केन विलियमसन
शमीने विश्वचषकात मोठा विक्रम रचत ऑस्ट्रेलियन दिग्गज गोलंदाजाला दिला धोबीपछाड
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या विश्वचषक 2023 मध्ये कहर करणाऱ्या चेंडूंचे उत्तर आतापर्यंत कोणत्याही संघाला सापडलेले नाही. शमीने बुधवारी (15 नोव्हेंबर) न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या....
ICC Test Rankings: ऑस्ट्रेलियन संघाने केली इतिहासाची पुनरावृत्ती; 39 वर्षांनंतर घडला ‘हा’ योगायोग
जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यावेळी भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी कसोटी क्रमवारीमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. तसेच, ऑस्ट्रेलियन फलंदाज अव्वल स्थानी पोहोचले आहेत. याआधीही असा....
टी20 वर्ल्डकपमध्ये केन विल्यमसनचीच कॅप्टन्सी भारी! इतिहासात तीन वेळा संघाची सेमीफायनलमध्ये एंट्री
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या पुरूषांच्या आठव्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup) न्यूझीलंड उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला. त्यांनी सुपर 12च्या 37व्या सामन्यात शुक्रवारी (4 नोव्हेंबर)....
‘मिस्टर परफेक्ट’ केन विलियमसनकडून झाली मोठी चूक! व्हिडिओ पाहाच
टी20 विश्वचषकाच्या आठव्या पर्वात मंगळवारी (1 नोव्हेंबर) इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यात सुपर 12चा सामना खेळला गेला. हा सामना इंग्लंडने 20 धावांनी जिंकत उपांत्य फेरीच्या आशा कायम राखल्या....
पहिल्या सुपर 12च्या सामन्यात नाण्याचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या पुरूषांच्या आठव्या टी20 विश्वचषकातील पहिला सुपर 12चा सामना शनिवारी (22 ऑक्टोबर) गट एक मधील गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जात आहे.....
केन विलियमसनची 333 दिवसानंतर इंटरनॅशनल फिफ्टी, फायनलनंतर पुन्हा एकदा अंतिम सामन्यात मोठी खेळी!
न्यूझीलंड येथे खेळल्या गेलेल्या तिरंगी मालिकेत यजमान संघाला टी20 विश्वचषकापूर्वीच धक्काही बसला असून संघासाठी एक आनंदाची बातमीही आहे. न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान (NZvPAK) यांच्यात टी20 प्रकारच्या....
कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा यष्टीरक्षक, ज्याच्या साधे २० सामनेही नाहीत आले नशीबी
न्यूझीलंड क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज टॉम ब्लंडेल हा आज आपला ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. टॉम ब्लंडेलचा जन्म १ सप्टेंबर १९९० रोजी वेलिंग्टन येते....
फॅब फोरमध्ये विराट, स्मिथला मागे पाडत याबाबतीत पुढे आहे जो रुट
इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात बर्मिंघम येथे झालेल्या एजबस्टन कसोटी सामन्यात यजमान संघाने ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. यामुळे पाच सामन्यांची ही कसोटी मालिका २-२....
‘शतकवीर’ टॉम ब्लंडेलने इंग्लंडच्या मैदानावर रचला इतिहास, विरोधी संघाच्या प्रशिक्षकाचाच मोडला रेकॉर्ड
इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेला न्यूझीलंड संघ तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. यातील लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात यजमान संघाने बाजी मारली. दुसऱ्या कसोटी सामन्यात केन....
मैदानामध्ये महिला पीत होती ‘बियर’, डेरिल मिशेलच्या षटकाराने तिला म्हटले ‘चीयर्स’
न्यूझीलंडचा संघ तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर आला आहे. लॉर्ड्स येथे झालेला पहिला कसोटी सामना ५ विकेट्सने गमावल्यावर न्यूझीलंड नॉटींघम येथे दुसरी कसोटी....
पदार्पणातील पहिल्याच षटकात केन विलियम्सनची विकेट काढणारा मॅथ्यू पॉट्स नक्की आहे तरी कोण?
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. यातील पहिला कसोटी सामना लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जात आहे. २ जूनला सुरू झालेल्या या....
कौतुक करावे तितके कमीच! बेन स्टोक्स ‘थोर्प’ नावाची जर्सी घालून उतरला मैदानात, कारण अभिमानास्पद
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. त्यातील पहिला सामना (२ जून) लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जात आहे. इंग्लंड संघाचे नेतृत्व बेन....
जेम्स अंडरसनच्या चतुर गोलंदाजीने ‘दादा’ला केलं इंप्रेस, व्हिडिओ शेअर करत उधळली स्तुतीसुमने
न्यूझीलंड क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. ते इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहेत. त्यातील पहिल्या कसोटीला गुरुवारी (२जून) सुरुवात झाली असून हा....
बटलरने विलियम्सनला मागे टाकलेच, पण आता वॉर्नरचा ६ वर्ष जुना ‘हा’ विक्रमही धोक्यात
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)२०२२च्या हंगामात राजस्थान रॉयल्सने शुक्रवारी (२७ मे) झालेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पराभूत करत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले आहे. अहमदाबादच्या....




















