केपाटाऊन कसोटी

‘डोकं लावत आहात…’, पत्रकाराच्या प्रश्नावर रोहितचं मजेशीर उत्तर, पुन्हा लुटली मैफील

जानेवारी 5, 2024

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने पुन्हा एखदा पत्रकार परिषदेत मैफील लुटली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कसोटी सामना भारताने 1-1 अशा बरोबरीत सोडवला. केपटाऊनमध्ये मालिकेतील दुसरा आणि....