केरळचा स्टार अष्टपैलू

रणजीत 6000+ धावा अन् 400 विकेट्स घेणारा पहिलाच, तरी देखील टीम इंडियात संधी नाही

केरळचा स्टार अष्टपैलू जलाज सक्सेनाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. देशांतर्गत स्पर्धेतील दिग्गज खेळाडूंमध्ये गणल्या जाणाऱ्या ...