केव्हिन पीटरसन ट्रोल

आपल्याच जाळ्यात अडकला पीटरसन; इंग्लंडला ‘ब’ दर्जाचा संघ म्हणताच वासिम जाफरने दिले सणसणीत प्रत्युत्तर

—
फेब्रुवारी 17, 2021

चेन्नईच्या एमए चिदंबरम मैदानावर खेळवल्या गेलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात भारतीय संघाने मंगळवारी(१६ फेब्रुवारी) इंग्लंडचा पराभव केला. याच मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढत इंग्लंडला....