कोलकाता विरूद्ध पंजाब
KKR vs PBKS: प्रभसिमरन-प्रियांशचे झंझावाती अर्धशतक! पंजाबचं केकेआरसमोर 202 धावाचं आव्हान
यंदाच्या आयपीएल हंगामातील (IPL 2025) 44वा सामना पंजाब किंग्ज विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (PBKS vs KKR) संघात खेळला जात आहे. दरम्यान दोन्ही संघ ईडन गार्डन्सच्या....






