कोहलीने केली महिला क्रिकेटपटूला मदत
विराटला नावे ठेवण्याआधी त्याने केलेले ‘हे’ काम नक्की पाहा, बघा आता कुणाच्या आलाय मदतीला
भारतात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या दुसर्या लाटेने कहर केला आहे. अनेकांना या लाटेत कोरोनाचा संसर्ग झाला असून वैद्यकीय आणि आर्थिक मदतीची गरज पडते आहे. भारताची....






