कौंटी क्रिकेट
आयपीएलच्या झगमगाटापासून दूर ‘या’ भारतीय खेळाडूनं कौंटी क्रिकेटमध्ये ठोकलं नाबाद द्विशतक
भारतीय क्रिकेटपटू करुण नायरला भलेही आयपीएलमध्ये संधी मिळाली नसेल, मात्र तो इंग्लडच्या कौंटी क्रिकेटमध्ये आपली छाप सोडतोय. काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन 2 मध्ये नॉर्थम्प्टनशायरकडून खेळताना ...
ओव्हरटनच्या ‘मंकडींग’ला कर्णधारानेच केला विरोध; दाखवली अत्युच्च खिलाडूवृत्ती
क्रिकेट सामन्यात खेळाडूंचे असभ्य वर्तन ही काही नवी बाब नाही. अशाच एका काउंटी सामन्यादरम्यान इंग्लंडचा वेगवान गोलंदाज क्रेग ओव्हरटनने असभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. सार्वजनिकरित्या ...
व्हिडिओ : चेंडूने घेतली ९० अंशाची फिरकी, फलंदाज झाला क्लीन बोल्ड
इंग्लंडमध्ये सध्या कौंटी क्रिकेटचा हंगाम सुरू आहे. कौंटी चॅम्पियनशिप २०२१ अंतर्गत तिथे सामने खेळवले जात आहेत. इंग्लंडमधील स्थानिक खेळाडूंसह विविध देशांतील इतर खेळाडू देखील ...
शेर कभी बुढ़ा नहीं होता! ३८ वर्षीय हाशिम आमला ‘या’ स्पर्धेत पाडतोय धावांचा पाऊस
दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम आमला हा त्यांच्या देशाचा एक अव्वल फलंदाज होता. विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये त्याने अनेक वर्ष दक्षिण आफ्रिकेसाठी शानदार कामगिरी केली ...
टी२० वर्ल्डकपपूर्वी इंग्लंडच्या खेळाडूची निवृत्ती, केल्या आहेत बारा हजारपेक्षा जास्त धावा
इंग्लंडच्या 19 वर्षांखालील संघाचा आणि नॉर्थम्प्टनशायर सारख्या दिग्गज काउंटी संघाचा माजी कर्णधार अॅलेक्स वेकली याने बुधवारी सर्व प्रकारच्या क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली. नॉर्थम्प्टनशायरचा ...
कौंटी क्रिकेटमध्ये ‘या’ गोलंदाजांची शानदार कामगिरी, एकाच डावात घेतल्या ९ विकेट्स
यंदाचा आयपीएल हंगाम मध्यातच रद्द करावा लागल्याने क्रिकेट चाहत्यांची चांगलीच निराशा झाली होती. दर्जेदार क्रिकेट सामने पाहण्याची त्यांची इच्छा हिरावून घेतल्यासारखे झाले होते. मात्र ...
जोफ्रा आर्चरच्या घातक बाऊन्सरने फलंदाज कोसळला जमिनीवर, पाहा व्हिडिओ
इंग्लंडचा घातक वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर गेले काही महिने स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर होता. भारताविरुद्धच्या मालिकेत दुखापत झाल्याने तो मर्यादित षटकांच्या मालिकेला तसेच त्यानंतर झालेल्या ...
…म्हणूनच चेतेश्वर पुजाराला आयपीएल लिलावात खरेदीदार न मिळण्याचे दु:ख नाही
नवी दिल्ली| इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या लिलावात कोणत्याही फ्रेंचायझी संघाचा पाठिंबा नसला तरी चेतेश्वर पुजारा निराश होत नाही. जे लोक म्हणतात की तो ...
आपण जर डिव्हिलीयर्स फॅन असाल तर ही आहे आपणासाठी आजची मोेठी बातमी
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलीयर्स या वर्षी जूलैमध्ये सुरु होणाऱ्या कौंटी क्रिकेटच्या टी20 स्पर्धेत मिडलसेक्स क्लबकडून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने या संघाबरोबर ...
त्याची विराटसोबत खेळण्याची हुकलेली संधी आता पुर्ण होणार
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनने नुकतेच इंग्लंडच्या संघाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. तसेच त्याची भारताविरुद्ध आज, 3 जुलै पासुन सुरु होणाऱ्या टी20 मालिकेसाठी इंग्लंडच्या संघातही ...
२४६ वर्षांच्या प्रथम श्रेणी क्रिकेट इतिहासात असे पहिल्यांदाच घडले, तेही भारतीय फलंदाजामुळे
भारताचा भरवशाचा फलंदाज म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा सध्या इंग्लंडमध्ये संघर्ष करताना दिसत आहे. नुकताच त्याने इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या कौंटी क्रिकेटमध्ये यॉर्कशायर्स संघाकडून खेळताना एक नकोसा ...
Video: आहे फलंदाज पण गोलंदाजी करताना चक्क ११ चेंडूत ५ धावा देत घेतल्या ६ विकेट्स!
इंग्लंडमध्ये सध्या कौंटी क्रिकेट सुरु आहे. या स्पर्धेत रेयान पटेल या गोलंदाजाने 5 धावा देत तब्बल 6 विकेट घेण्याची मोठी कामगिरी करुन सर्वांचे लक्ष ...
चेतेश्वर पुजारा करावे तेवढे कौतुक कमीच, क्रिकेटप्रती असलेले प्रेम पुन्हा दिसुन आले!
भारताचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजार भारतातील अफगानिस्तान विरूद्धचा कसोटी सामना झाल्यानंतर पुन्हा कौंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये पोहचला आहे. सोमवार दि. 18 जूनला रॉयल ...
विराट कोहलीच्या काउंटी पदार्पणावर प्रश्नचिन्ह
जून महिन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली इंग्लंडमध्ये काउंटी पदार्पण करणार आहे. पण अाता त्याच्या या पदार्पणावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. बीसीसीआयच्या सुत्रांनुसार विराट मनक्याच्या ...