क्रिकेटचा चेंडू लागून मुलीचा मृत्यू

Benny-Boodle

पुन्हा जिवघेणा बनला क्रिकेटचा खेळ, डोक्याला चेंडू लागून 15 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

ऑक्टोबर 31, 2024

क्रिकेट खेळताना जर सुरक्षेची काळजी घेतली नाही, तर खेळाडूच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. असाच काहीसा प्रकार केरळमध्ये घडला आहे. येथे क्रिकेट खेळताना 15 वर्षीय....