क्रिकेटच्या मराठीतील बातम्या
फिटनेस टेस्टमध्ये दोनदा फेल झालेल्या ‘मिस्ट्री स्पिनर’वर भडकला विराट, म्हणाला…
भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून (१२ मार्च) टी -२० मालिकेला प्रारंभ होत आहे. हे सामने नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. ५ सामन्यांच्या मालिकेसाठी....
“तो माझ्यासाठी सर्वात वाईट दिवस होता, मी अक्षरश: खोलीत एकटाच ढसाढसा रडलो”
विजय हजारे ट्रॉफी २०२१ स्पर्धेत मुंबई संघाचे नेतृत्व करणारा फलंदाज पृथ्वी शॉ याने आपल्या फलंदाजीने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या अपयशामुळे त्याच्या....
“पोलार्डने नंतर माझ्याशी क्षमा मागितली आणि..,” ‘त्या’ विवादास्पद घटनेबद्दल श्रीलंकन फलंदाजाचा खुलासा
श्रीलंका संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून दोन्ही संघात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना वेस्ट इंडिजने ८ विकेट्सने जिंकत....
कसं काय बरं? असंही आऊट होतं का कुणी? श्रीलंकेच्या खेळाडूला विवादास्पद निर्णय देत ठरवले बाद; पाहा व्हिडिओ
वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने विजय मिळवला आहे. परंतु याच सामन्यात,....
Video : फिल्डींगमध्ये बाधा आणल्याबद्दल दनुष्का गुणातिलकाला दिले बाद, सोशल मीडियावर आल्या ‘अशा’ प्रतिक्रिया
वेस्टइंडीज आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने विजय मिळवला आहे. परंतु याच सामन्यात, श्रीलंकन....
ऐकलंत का मंडळी! शाहिद आफ्रिदीची मुलगी आहे लईच देखणी, लाईमलाईटपासून ठेवते स्वत:ला दूर
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याची थोरली मुलगी अक्सा आफ्रिदी हीची चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. याचे कारण असे की,....













