क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केलेले वक्तव्य

तालिबानकडून महिला क्रिकेटला विरोध होत असल्याचे पाहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिली मोठी धमकी

—
सप्टेंबर 9, 2021

गेल्या काही दिवसांपासून तालिबान्यांनी अफगाणिस्तानमध्ये दहशद माजवली आहे. तालिबान्यांच्या अमानुष छळाचा शालेय विद्यार्थी, महिला, सहकार क्षेत्र, व्यवसाय असा विविध क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. दरम्यान, तालिबान्यांनी....