क्रिकेट
IND vs ENG: भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी इंग्लंडची नवी सलामी जोडी सज्ज, प्लेइंग 11 जाहीर!
भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडने एक दिवस आधीच आपली प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे. कर्णधार हॅरी ब्रूकच्या नेतृत्त्वाखाली संघ खेळताना दिसणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील....
यास्तिका भाटियाने रचला इतिहास; लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकावणारी बनली जगातील पहिली महिला फलंदाज!
क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर भारतीय महिला क्रिकेटचा नवा इतिहास लिहिला गेला आहे. यष्टीरक्षक-फलंदाज यास्तिका भाटियाने इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावून इतिहास....
बीसीसीआयने जाहीर केले नव्या टी20 मालिकेचे वेळापत्रक; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार सामने?
भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, जिथे संघ सध्या पाच सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. याच दरम्यान, ‘इंडिया ए’ संघाच्या नेपाळ दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर....
आयसीसी रँकिंगमध्ये बेथ मूनी पुन्हा नंबर वन; स्वतःच्याच सहकारी खेळाडूला टाकले मागे
आयसीसीने (ICC) महिला टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या समाप्तीनंतर टी-२० आय (T20I) रँकिंग जाहीर केली आहे. आयसीसीच्या ताज्या रँकिंगमध्ये पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाची धडाकेबाज सलामीवीर फलंदाज....
टीम इंडिया आज हरली तर नावावर होणार लाजीरवाणा रेकॉर्ड; श्रेयस अय्यरवर लागणार आणखी एक डाग
भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या आणखी एका सामन्यात भिडण्यासाठी सज्ज झाला आहे. आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ संपल्यापासून आतापर्यंत भारतीय संघ चार टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे, परंतु....
दुसऱ्या दिवशी साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कलचा जलवा; श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई करत ठोकली धडाकेबाज शतके
भारतीय संघाने दुसऱ्या अनऑफिशियल टेस्ट मॅचवर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंडिया ‘ए’ ने अवघा १ गडी गमावून २४७ धावा....
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यांत फलंदाजीचे सर्वात मोठे विक्रम, कोणी केल्यात सर्वाधिक धावा?
भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे होऊ शकला नाही आणि तो रद्द करावा लागला.....
कसोटी सामन्यात झिम्बाब्वेचा मोठा उलटफेर! बांगलादेशवर एक डाव आणि 85 धावांनी मात; मुझरबानीसह गोलंदाज चमकले
झिम्बाब्वे संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा अपसेट घडवला आहे. कसोटी सामन्यात झिम्ब्बाब्वेने बांगलादेशचा तब्बल १ डाव व ८५ धावांनी पराभव केला आहे. झिम्बाब्वेसाठी हा विजय विशेष....
टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारणारा पहिला संघ कोणता असेल? ऑस्ट्रेलियाला इतिहास घडवण्याची संधी
महिला टी20 विश्वचषक 2026 मध्ये आज ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिला उपांत्य (सेमीफायनल) सामना खेळवला जाईल. हा सामना लंडन येथील केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणार....
भारताविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर आयर्लंडला मोठा धक्का, प्रशिक्षकाचा अचानक राजीनामा!
आयर्लंडने गेल्या रविवारी (२८ जून) भारताविरुद्धचा दुसरा टी-२० सामना जिंकून मालिका आपल्या नावावर केली. आयर्लंडने टीम इंडियाविरुद्ध कोणत्याही फॉरमॅटमध्ये मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती.....
भारतीय महिला संघासाठी आनंदाची बातमी! ऑलिम्पिक 2028मध्ये मिळाली थेट एन्ट्री
महिला टी-२० विश्वचषक २०२६च्या साखळी टप्प्यातून भारतीय संघाला बाहेर पडावं लागलं होतं. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या करो या मरो सामन्यात टीम इंडियाला पराभव पत्कारावा लागला होता. या घटनेनंतर....
बेन स्टोक्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर!
संघातर्फे जारी करण्यात आलेला मिडनाईट कर्फ्यू तोडणे आणि नाईटक्लबमध्ये उपस्थित राहिल्यामुळे वादात अडकलेल्या बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. स्टोक्स सध्या इंग्लंड आणि....
जुलैमध्ये किती सामने खेळणार भारतीय संघ? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
भारतीय क्रिकेट संघ जुलै महिन्यात इंग्लंडचा दौरा करणार आहे, जिथे विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांचेही पुनरागमन होणार आहे. कोहली दुखापतीमुळे मागील वनडे (एकदिवसीय) मालिकेतून....
भारत की आयर्लंड, टी20 मध्ये कोणाचं पारडं जड? वाचा सविस्तर
अफगाणिस्तानला मायदेशात धूळ चारल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर रवाना झाला आहे. भारत आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये २ टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेत....
क्रिकेटच नव्हे तर बिझनेसमध्येही विराट कोहलीचा डंका; जाणून घ्या बीसीसीआय शिवाय किती होते कमाई
जगातील सर्वात यशस्वी आणि प्रतिष्ठित क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या विराट कोहलीने काही काळापूर्वी म्हटले होते की, त्याला बिझनेसचा ‘बी’ (B) देखील येत नाही. पण जर आपण....




















